Sidebar
सामवेद के मन्त्र
सामवेद - मन्त्रसंख्या 393
ऋषिः - नृमेध आङ्गिरसः
देवता - इन्द्रः
छन्दः - उष्णिक्
स्वरः - ऋषभः
काण्ड नाम - ऐन्द्रं काण्डम्
1
ए꣡न्द्र꣢ नो गधि प्रिय꣣ स꣡त्रा꣢जिदगोह्य । गि꣣रि꣢꣫र्न वि꣣श्व꣡तः꣢ पृ꣣थुः꣡ पति꣢꣯र्दि꣣वः꣢ ॥३९३॥
स्वर सहित पद पाठआ । इ꣣न्द्र । नः । गधि । प्रिय । स꣡त्रा꣢꣯जित् । स꣡त्रा꣢꣯ । जि꣣त् । अगोह्य । अ । गोह्य । गिरिः꣢ । न । वि꣣श्व꣡तः꣢ । पृ꣣थुः꣢ । प꣡तिः꣢꣯ । दि꣣वः꣢ ॥३९३॥
स्वर रहित मन्त्र
एन्द्र नो गधि प्रिय सत्राजिदगोह्य । गिरिर्न विश्वतः पृथुः पतिर्दिवः ॥३९३॥
स्वर रहित पद पाठ
आ । इन्द्र । नः । गधि । प्रिय । सत्राजित् । सत्रा । जित् । अगोह्य । अ । गोह्य । गिरिः । न । विश्वतः । पृथुः । पतिः । दिवः ॥३९३॥
सामवेद - मन्त्र संख्या : 393
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 5; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » 1; मन्त्र » 3
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 4; खण्ड » 5;
Acknowledgment
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 5; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » 1; मन्त्र » 3
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 4; खण्ड » 5;
Acknowledgment
विषय - परमेस्वराचा महिमा
शब्दार्थ -
हे (प्रिय) प्रिय (सत्राजित्) सत्याद्वारे असल्यावर विजय मिळविणारे (अगोहय) आणि ज्याला कोणी लपवू शकत नाही व जे स्वतः (कार्यसृष्टी रूपाने) प्रकट होतात, असे हे (इन्द्र) परमेश्वर, आपण (नः) आमच्याजवळ (आ गधि) या. आपण (गिरिः न) पर्वताप्रमाणे (विश्वतः पृथुः) सर्वांहून विशाल आणि (दिवः पतिः) सूर्य, चंद्र, नक्षत्र, विद्युत आदींच्या रूपाने (कारण तुम्हीच त्यांना तो प्रकाश दिला आहे) प्रतिभासित होत असून आपण या जगाचे अधिपती आहात.।। ३।।
भावार्थ - परमेश्वर जरी या चर्म- चक्षूंद्वारे दृश्य नाही, तथापि त्याने निर्मिलेल्या या जगात जे सत्यनियम दिसतात त्याद्वारे तो सर्वांसाठी गम्य वा प्रत्यक्ष आहे. शिवाय योगाब्यासाद्वारे हृदयात त्याला प्रत्यक्ष तत पाहता येते. आकाशात उंचच उंच गेलेली पर्वत- शिखरे याप्रमाणे जो अति विशाल, सर्वव्यापी, सर्व ज्योतिष्याम पदार्थांना ज्योतिर्मय करणारा असा तो परमेश्वर सर्वांसाठी उपासनीय आहे.।। ३।।
विशेष -
या मंत्रात उपमा अलंकार आहे.।। ३।।