Sidebar
सामवेद के मन्त्र
सामवेद - मन्त्रसंख्या 406
ऋषिः - नृमेध आङ्गिरसः
देवता - इन्द्रः
छन्दः - ककुप्
स्वरः - ऋषभः
काण्ड नाम - ऐन्द्रं काण्डम्
1
अ꣢धा꣣꣬ ही꣢꣯न्द्र गिर्वण꣣ उ꣡प꣢ त्वा꣣ का꣡म꣢ ई꣣म꣡हे꣢ ससृ꣣ग्म꣡हे꣢ । उ꣣दे꣢व꣣ ग्म꣡न्त꣢ उ꣣द꣡भिः꣢ ॥४०६॥
स्वर सहित पद पाठअ꣡ध꣢꣯ । हि । इ꣣न्द्र । गिर्वणः । गिः । वनः । उ꣡प꣢꣯ । त्वा꣣ । का꣡मे꣢꣯ । ई꣣म꣡हे꣢ । स꣣सृग्म꣡हे꣢ । उ꣣दा꣢ । इ꣣व । ग्म꣡न्त꣢꣯ । उ꣣द꣡भिः꣢ ॥४०६॥
स्वर रहित मन्त्र
अधा हीन्द्र गिर्वण उप त्वा काम ईमहे ससृग्महे । उदेव ग्मन्त उदभिः ॥४०६॥
स्वर रहित पद पाठ
अध । हि । इन्द्र । गिर्वणः । गिः । वनः । उप । त्वा । कामे । ईमहे । ससृग्महे । उदा । इव । ग्मन्त । उदभिः ॥४०६॥
सामवेद - मन्त्र संख्या : 406
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 5; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » 2; मन्त्र » 8
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 4; खण्ड » 6;
Acknowledgment
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 5; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » 2; मन्त्र » 8
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 4; खण्ड » 6;
Acknowledgment
विषय - जगदीश्वराची प्रार्थना
शब्दार्थ -
हे (गिर्वणः) स्तुतिवाणीद्वारे सेवनीय (इन्द्र) परमधनवान परमेश्वर, (अध हि) या वेळी आम्ही (कामे) मनोरथ - पूर्तीसाठी (त्वा) तुम्हाला (उप ईमहे) आपल्याजवळ बोलावत आहोत आणि (ससृग्महे) आपल्याशी दृढ सम्बन्ध स्थापित करीत आहो. (उदा इव) जसे जल मार्गाने जाणारे लोक जलाशी संपर्क ठेवतात (जलाशिवाय त्या यात्रिकांचा प्रवास व जीवन यापन शक्य नाही, तद्वत आम्हाला तुझा सम्बन्ध हवा आहे.) ।। ८।।
भावार्थ - नदीच्या ज्या भागात पाण्याची खोली कमी असते, तिथे लोक तो भाग पायी चालून व जिथे पाणी खोल, तो भाग पोहून पार करतात, त्याप्रमाणे ते कधी गहन संपर्क पाण्याशी ठेवतात तर कधी मात्र वस्त्र ओले होतात. याप्रमाणे आम्ही परमेश्वराच्या जळ जाऊन संतुष्ट होतो तर कधी त्याच्या आनंदरसात मग्न होतो.।। ८।।
विशेष -
या मंत्रात उपमा अलंकार आहे. ‘महे’च्या आवृत्तीत यमक अलंकार आणि ‘उदे उदे’मध्ये छेकानुप्रास आहे.।। ८।।