Loading...

सामवेद के मन्त्र

सामवेद - मन्त्रसंख्या 446
ऋषिः - त्रसदस्युः देवता - इन्द्रः छन्दः - द्विपदा विराट् पङ्क्तिः स्वरः - पञ्चमः काण्ड नाम - ऐन्द्रं काण्डम्
1

प्र꣢ व꣣ इ꣡न्द्रा꣢य वृत्र꣣ह꣡न्त꣢माय꣣ वि꣡प्रा꣢य गा꣣थं꣡ गा꣢यत꣣ यं꣢ जु꣣जो꣡ष꣢ते ॥४४६॥

स्वर सहित पद पाठ

प्र꣢ । वः꣣ । इ꣡न्द्रा꣢꣯य । वृ꣣त्रह꣡न्त꣢माय । वृ꣣त्र । ह꣡न्त꣢꣯माय । वि꣡प्रा꣢꣯य । वि । प्रा꣣य । गाथ꣢म् । गा꣣यत । य꣢म् । जु꣣जो꣡ष꣢ते ॥४४६॥


स्वर रहित मन्त्र

प्र व इन्द्राय वृत्रहन्तमाय विप्राय गाथं गायत यं जुजोषते ॥४४६॥


स्वर रहित पद पाठ

प्र । वः । इन्द्राय । वृत्रहन्तमाय । वृत्र । हन्तमाय । विप्राय । वि । प्राय । गाथम् । गायत । यम् । जुजोषते ॥४४६॥

सामवेद - मन्त्र संख्या : 446
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 5; अर्ध-प्रपाठक » 2; दशतिः » 1; मन्त्र » 10
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 4; खण्ड » 10;
Acknowledgment

शब्दार्थ -
मित्रहो, (वः) तुम्ही (वृत्र हन्तमाय) पाप, अज्ञान आदींचा जो सर्वांहून श्रेष्ठ विनाशक अशा (विप्राय) विद्वान, मेधावी (इन्द्राय) वीर परमेश्वरासाठी (माथम्) स्तोत्र (गायत) गा (यम्) ज्या (उपासकांच्या स्तुतिचा) तो (जुजोषते) मोठ्या प्रेमाने स्वीकार करतो.।। १०।।

भावार्थ - साम स्तोत्राद्वारे परमेश्वराची आराधना करून सर्वांनी त्याच्याकडून पुरुषार्थ करण्याची, पाप- विनाशाची व धारणावती बुद्धीची प्रेरणा घेतली पाहिजे.।। १०।। या दशतीमध्ये इंद्राचे गुणवर्णन, त्याच्या स्तुतिसाठी प्रेरणा त्याच्या रथाचे व वज्राचे वर्णन, त्याच्याशी संबंधित वाणी, गायी, किरणे आणि विद्वानांचे पावित्र्य, त्याच्याशी संबद्ध उषेचे आवाहन आणि त्याच्या अर्चनेचे फल, या सर्व विषयांचे वर्णन आहे. यामुळे या दशतीच्या विषयांशी मागील दशतीच्या विषयांची संगती आहे.।। पंचम प्रपाठकातील द्वितीय अर्धाची प्रथम दशती समाप्त। चतुर्थ अध्यायामधील दशम खंड समाप्त.

इस भाष्य को एडिट करें
Top