Sidebar
सामवेद के मन्त्र
सामवेद - मन्त्रसंख्या 468
ऋषिः - मधुच्छन्दा वैश्वामित्रः
देवता - पवमानः सोमः
छन्दः - गायत्री
स्वरः - षड्जः
काण्ड नाम - पावमानं काण्डम्
1
स्वा꣡दि꣢ष्ठया꣣ म꣡दि꣢ष्ठया꣣ प꣡व꣢स्व सोम꣣ धा꣡र꣢या । इ꣡न्द्रा꣢य꣣ पा꣡त꣢वे सु꣣तः꣢ ॥४६८॥
स्वर सहित पद पाठस्वा꣡दि꣢꣯ष्ठया । म꣡दि꣢꣯ष्ठया । प꣡व꣢꣯स्व । सो꣣म । धा꣡र꣢꣯या । इ꣡न्द्रा꣢꣯य । पा꣡त꣢꣯वे । सु꣣तः꣢ ॥४६८॥
स्वर रहित मन्त्र
स्वादिष्ठया मदिष्ठया पवस्व सोम धारया । इन्द्राय पातवे सुतः ॥४६८॥
स्वर रहित पद पाठ
स्वादिष्ठया । मदिष्ठया । पवस्व । सोम । धारया । इन्द्राय । पातवे । सुतः ॥४६८॥
सामवेद - मन्त्र संख्या : 468
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 5; अर्ध-प्रपाठक » 2; दशतिः » 4; मन्त्र » 2
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 5; खण्ड » 1;
Acknowledgment
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 5; अर्ध-प्रपाठक » 2; दशतिः » 4; मन्त्र » 2
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 5; खण्ड » 1;
Acknowledgment
विषय - सोमाने आपल्या पवित्र धारेद्वारे आम्हास पवित्र करावे.
शब्दार्थ -
हे (सोम) रस सागर परमेश्वरा, तू (स्वादिष्ठ्या) आपल्या स्वादु (अदिष्ठया) व अतिशय आनंददायक (धारया) अशा (आनंद धारेद्वारे (पवस्व) आम्हास पवित्र कर. (इन्द्राय) माझ्या आत्म्याला (पातवे) तो आनंद रस पिता यावा, याकरिता तू (सुतः) अभिषुत हो (माझ्या हृदयात जागृत हो.)।। २।।
भावार्थ - आपल्या अंत-करणात वाहणाऱ्या पावित्र्य संपादिनी आनंद रस सरितातेचा अनुभव घेत कोणी उपासक म्हमत आहे - ‘परमात्म रूप सोमाने अभिषुत होऊन (निघून येणारी वा वाहन येणारी) ही ब्रह्मांद रसाची धारा माझ्या आत्म्याच्या तृषा शमनासाठी अशीच सत प्रवाहित होत राहावी, (अशी मी कामना करतो.)।। २।।
इस भाष्य को एडिट करें