Sidebar
सामवेद के मन्त्र
सामवेद - मन्त्रसंख्या 515
ऋषिः - सप्तर्षयः
देवता - पवमानः सोमः
छन्दः - बृहती
स्वरः - मध्यमः
काण्ड नाम - पावमानं काण्डम्
1
सो꣡म꣢ उ ष्वा꣣णः꣢ सो꣣तृ꣢भि꣣र꣢धि꣣ ष्णु꣢भि꣣र꣡वी꣢नाम् । अ꣡श्व꣢येव ह꣣रि꣡ता꣢ याति꣣ धा꣡र꣢या म꣣न्द्र꣡या꣢ याति꣣ धा꣡र꣢या ॥५१५॥
स्वर सहित पद पाठसो꣡मः꣢꣯ । उ꣣ । स्वानः꣢ । सो꣣तृ꣡भिः꣢ । अ꣡धि꣢꣯ । स्नु꣡भिः꣢꣯ । अ꣡वी꣢꣯नाम् । अ꣡श्व꣢꣯या । इ꣣व꣢ । हरि꣡ता꣢ । या꣣ति । धा꣡र꣢꣯या । म꣣न्द्र꣡या꣢ । या꣣ति । धा꣡र꣢꣯या ॥५१५॥
स्वर रहित मन्त्र
सोम उ ष्वाणः सोतृभिरधि ष्णुभिरवीनाम् । अश्वयेव हरिता याति धारया मन्द्रया याति धारया ॥५१५॥
स्वर रहित पद पाठ
सोमः । उ । स्वानः । सोतृभिः । अधि । स्नुभिः । अवीनाम् । अश्वया । इव । हरिता । याति । धारया । मन्द्रया । याति । धारया ॥५१५॥
सामवेद - मन्त्र संख्या : 515
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 6; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » 3; मन्त्र » 5
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 5; खण्ड » 5;
Acknowledgment
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 6; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » 3; मन्त्र » 5
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 5; खण्ड » 5;
Acknowledgment
विषय - सोमरस वा आनंद रस कसा प्रवाहित होतो, याविषयी -
शब्दार्थ -
(प्रथम अर्थ) (सोमरस पर) - (सोतभिः) सोमरस गाळणाऱ्या मनुष्यांद्वारे (अवीनां स्नुभिः) मेंढीच्या केसांनी निर्मित आणि उंचकडे असलेल्या दशापवित्रा (गाळणीद्वारे) (अधिष्याणं) गाळला जाणारा (सोमः) सोम औषधीचा रस (अश्वमा इच) घोडीप्रमाणे (हरिता) वेगवती (धारया) धारेने (याति) धारेच्या रूपात (याति) द्रोणकलशात जातो वा पडतो. ।।
द्वितीय अर्थ - (अध्यात्मपर) - (सोत्भिः) परमेश्वराकडून आनंद रस ओढून घेणाऱ्या उपासकांद्वारे (अवीतांस्तुभिः) मेंढीच्या केसांनी निर्मित वर उचलून घरलेल्या दशापवित्र यात्राप्रमाणे मनाच्या समुळात सात्त्विक चित्तवृत्तीद्वारे (अधिष्राणः) अभिषुत होणारा (सोमः) आनंद रस (अश्वया इव) घोडीप्रमाणे (हरिता) वेगवती असलेल्या (वारया) धारेने (याति) आत्म्यात प्राप्त होतो (मन्द्रया) हर्षकारिणी (धारमा) आनंद धारेच्या रूपात तो आनंद (याति) आत्म्यापर्यंत पोचतो. ।। ५ ।।
भावार्थ - उपासक गण जेव्हा तल्लीन मनाने परमेश्वराचे ध्यान करतात, तेव्हा आपल्या आत्म्यात ते दिव्य आनकासा अनुभव घेतात. ।। ५ ।।
विशेष -
या मंत्रात श्लेष व उपमा हे दोन अलंकार आहेत. शिवाय ङ्गयाति धारयाफच्या पुनरावृत्तीमध्ये लाटाधु प्रासही आहे. ।।५ ।।