Loading...

सामवेद के मन्त्र

सामवेद - मन्त्रसंख्या 527
ऋषिः - प्रतर्दनो दैवोदासिः देवता - पवमानः सोमः छन्दः - त्रिष्टुप् स्वरः - धैवतः काण्ड नाम - पावमानं काण्डम्
1

सो꣡मः꣢ पवते जनि꣣ता꣡ म꣢ती꣣नां꣡ ज꣢नि꣣ता꣢ दि꣣वो꣡ ज꣢नि꣣ता꣡ पृ꣢थि꣣व्याः꣢ । ज꣣निता꣡ग्नेर्ज꣢꣯नि꣣ता꣡ सूर्य꣢꣯स्य जनि꣣ते꣡न्द्र꣢स्य जनि꣣तो꣡त विष्णोः꣢꣯ ॥५२७॥

स्वर सहित पद पाठ

सो꣡मः꣢꣯ । प꣣वते । जनिता꣢ । म꣣तीना꣢म् । ज꣣निता꣢ । दि꣣वः꣢ । ज꣣निता꣢ । पृ꣣थिव्याः꣢ । ज꣣निता꣢ । अ꣣ग्नेः꣢ । ज꣣निता꣢ । सू꣡र्य꣢꣯स्य । ज꣣निता꣢ । इ꣡न्द्र꣢꣯स्य । ज꣣निता꣢ । उ꣣त꣢ । वि꣡ष्णोः꣢꣯ ॥५२७॥


स्वर रहित मन्त्र

सोमः पवते जनिता मतीनां जनिता दिवो जनिता पृथिव्याः । जनिताग्नेर्जनिता सूर्यस्य जनितेन्द्रस्य जनितोत विष्णोः ॥५२७॥


स्वर रहित पद पाठ

सोमः । पवते । जनिता । मतीनाम् । जनिता । दिवः । जनिता । पृथिव्याः । जनिता । अग्नेः । जनिता । सूर्यस्य । जनिता । इन्द्रस्य । जनिता । उत । विष्णोः ॥५२७॥

सामवेद - मन्त्र संख्या : 527
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 6; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » 4; मन्त्र » 5
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 5; खण्ड » 6;
Acknowledgment

शब्दार्थ -
(सोमः) सर्वोत्पादक, रसागार आणि चंद्रप्रभा मोहक परमेश्वर (पवते) हृदयाला पवित्र करतो, तोच (मतीनाम्) बुद्धीचा, विचारांचा (जनिता) उत्पादक असून तोच (दिवः) द्युलोकाचा व मनोमय कोशाचा (जमिता) उत्पादक आहे. तोच (पृथिव्याः) भूलोकाचा आणि अन्नमय कोशाचा (जमिता) उत्पादक असून तोच (अग्नेः) अग्नीचा व वाणीचा (जनिता) उत्पादक आहे. तोच (सूर्यस्य) सूर्याचा आणि नेत्रांचा (दृष्टीचा) (जमिता) उत्पादक असून (इन्द्रस्थ) वायूचा आणि प्राणय कोशाचा (जनिता) उत्पादक आहे. (उत) आणि (विष्णोः) यज्ञाचा (जमिता) उत्पादकही तोच आहे.।। ५।।

भावार्थ - सर्वोत्पादक परमेश्वरानेच ब्रह्मांडातील सूर्य, चंद्र, वायू, विद्यात आदी पदार्थांची तसेच पिंडातील प्राण, मन, बुद्धी, वाक्, चक्षु, श्रोत्र आदींची रचना केली आहे. कारण या सर्व पदार्थांची उत्पत्ती करणे परमेश्वराशिवाय इतर कोणालाही शक्य नाही.।। ५।।

इस भाष्य को एडिट करें
Top