Sidebar
सामवेद के मन्त्र
सामवेद - मन्त्रसंख्या 609
ऋषिः - भरद्वाजो बार्हस्पत्यः
देवता - अग्निः
छन्दः - जगती
स्वरः - निषादः
काण्ड नाम - आरण्यं काण्डम्
1
प्र꣣क्ष꣢स्य꣣ वृ꣡ष्णो꣢ अरु꣣ष꣢स्य꣣ नू꣢꣫ महः꣣ प्र꣢ नो꣣ व꣡चो꣢ वि꣣द꣡था꣢ जा꣣त꣡वे꣢दसे । वै꣣श्वानरा꣡य꣢ म꣣ति꣡र्नव्य꣢꣯से꣣ शु꣢चिः꣣ सो꣡म꣢ इव पवते꣣ चा꣡रु꣢र꣣ग्न꣡ये꣢ ॥६०९॥
स्वर सहित पद पाठप्र꣣क्ष꣡स्य꣢ । प्र꣣ । क्ष꣡स्य꣢꣯ । वृ꣡ष्णः꣢꣯ । अ꣣रुष꣡स्य꣢ । नु । म꣡हः꣢꣯ । प्र । नः꣣ । व꣡चः꣢꣯ । वि꣣द꣡था꣢ । जा꣣त꣡वे꣢दसे । जा꣣त꣢ । वे꣣दसे । वैश्वानरा꣡य꣢ । वै꣣श्व । नरा꣡य꣢ । म꣣तिः꣢ । न꣡व्य꣢꣯से । शु꣡चिः꣢꣯ । सो꣡मः꣢꣯ । इ꣣व । पवते । चा꣡रुः꣢꣯ । अ꣣ग्न꣡ये꣢ ॥६०९॥
स्वर रहित मन्त्र
प्रक्षस्य वृष्णो अरुषस्य नू महः प्र नो वचो विदथा जातवेदसे । वैश्वानराय मतिर्नव्यसे शुचिः सोम इव पवते चारुरग्नये ॥६०९॥
स्वर रहित पद पाठ
प्रक्षस्य । प्र । क्षस्य । वृष्णः । अरुषस्य । नु । महः । प्र । नः । वचः । विदथा । जातवेदसे । जात । वेदसे । वैश्वानराय । वैश्व । नराय । मतिः । नव्यसे । शुचिः । सोमः । इव । पवते । चारुः । अग्नये ॥६०९॥
सामवेद - मन्त्र संख्या : 609
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 6; अर्ध-प्रपाठक » 3; दशतिः » 3; मन्त्र » 8
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 6; खण्ड » 3;
Acknowledgment
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 6; अर्ध-प्रपाठक » 3; दशतिः » 3; मन्त्र » 8
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 6; खण्ड » 3;
Acknowledgment
विषय - वैश्वावर अग्नी देवता। परमेश्वराकडे स्तुतिवचनें जात आहेत-
शब्दार्थ -
(प्रक्षस्य) सर्वव्यापी असल्यामुळे ज्याचा सर्व पदार्थांशी संयोग आहे, अशा सर्वव्यापी (वृष्णः) सुखवृष्टीकारक आणि (असषस दीप्तिमान परमेश्वराचे (महः) महत्त्व आणि पूज्यत्व (नु) विश्वमाने अवश्यमेव निःसंदिग्ध आहे. (विदथा) या ज्ञानयज्ञामधे (जातवेदसे) सर्व उत्पन्न पदार्थांचे ज्याला ज्ञान आहे, अशा वैश्वावर परमेश्वराकडे (नः वचः) आमची स्तुति-वचने आपोआप (प्र) प्रवृत्त होतात. तसेच, (नव्यसे) निलनवीन अशा (वैश्वानराय) सर्वांचे हित करणाऱ्या (अग्रमे) त्या अग्रमाथक परमेश्वराकडे आम्हा उपासकांची (शुचिः) पवित्र व (चारूः) रमणीय (मतिः) बुद्धी वा विचारसरणी (पवते) स्वयमेव प्रवृत्त होते. (इव) जसे (शुचिः) पवित्र आणि (चारूः) मनोहर (सोमः) सोम औषधीचा रस (पवते) द्रोणकलशात येण्यासाठीप्रवाहित होत येते, अथवा जसे (शुचिः) चमकदार व (चारूः) आल्हादकारी (सोमः) चंद्रमा (वैश्वानवाय) सूर्याची परिक्रमा करण्यासाठी (पवते) अंतरिक्षात गती करतो (त्याप्रमाणे माझी बुद्धी य माझे विचार त्या परमेश्वराकडे धावतात.)।।८।।
भावार्थ - सर्वान्तर्यामी, सुखवर्षक, तेजस्वी, सर्वज्ञ, सर्व जनहितकारी, मार्गदर्शक परमेश्वराप्रत सर्वांनी उत्तम स्तोत्र प्रवृत्त केले पाहिजे. त्याचे गुणगान केले पाहिजे.।।८।।
विशेष -
या मंत्रात उपमा अलंकार आहे ।।८।।