Loading...

सामवेद के मन्त्र

सामवेद - मन्त्रसंख्या 653
ऋषिः - असितः काश्यपो देवलो वा देवता - पवमानः सोमः छन्दः - गायत्री स्वरः - षड्जः काण्ड नाम -
1

स꣡ नः꣢ पवस्व꣣ शं꣢꣫ गवे꣣ शं꣡ जना꣢꣯य꣣ श꣡मर्व꣢꣯ते । श꣡ꣳ रा꣢ज꣣न्नो꣡ष꣢धीभ्यः ॥६५३॥

स्वर सहित पद पाठ

सः꣢ । नः꣣ । पवस्व । श꣢म् । ग꣡वे꣢꣯ । शम् । ज꣡नाय꣢꣯ । शम् । अ꣡र्वते꣢꣯ । शम् । रा꣣जन् । ओ꣡ष꣢꣯धीभ्यः । ओ꣡ष꣢꣯ । धी꣣भ्यः ॥६५३॥


स्वर रहित मन्त्र

स नः पवस्व शं गवे शं जनाय शमर्वते । शꣳ राजन्नोषधीभ्यः ॥६५३॥


स्वर रहित पद पाठ

सः । नः । पवस्व । शम् । गवे । शम् । जनाय । शम् । अर्वते । शम् । राजन् । ओषधीभ्यः । ओष । धीभ्यः ॥६५३॥

सामवेद - मन्त्र संख्या : 653
(कौथुम) उत्तरार्चिकः » प्रपाठक » 1; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » ; सूक्त » 1; मन्त्र » 3
(राणानीय) उत्तरार्चिकः » अध्याय » 1; खण्ड » 1; सूक्त » 1; मन्त्र » 3
Acknowledgment

शब्दार्थ -
(राजन्) संपूर्ण विश्वाचे सम्राट हे परमेश्वर (स:) तो जो प्रसिद्ध ईश्वर म्हणजे तुम्ही (न:) आमच्या (गवे) गायींचे, तसेच आमच्या वाणी, इंद्रिये आदींसाठी (भामू) कल्याणकारी व्हा. (गौ या शब्दाचे गाय, वाणी, इंद्रिय आदि अनेक अर्थ आहेत. या सर्वांसाठी कल्याणाची प्रार्थना केली आहे.) हे परमेश्वर (जनाय) त्याचप्रमाणे आमचे माता-पिता, पुत्र, पौत्र, पत्नी, सेवक आदी आमच्या सर्व आप्तस्वकीय जनांसाठी (शम्) कल्याण करणारे व्हा. परमेश्वर, (अर्वते) आमचे रक्षण करणारे, घेडे, प्राण, शत्रुविनाशक वीर आदींसाठीही तुम्ही कल्याण करणारे व्हा. तसेच हे परमेश्वर आमच्या (औषधीभ्य:) धान्य, जन, गहू, लता, गुळ, वृक्ष, वनस्पतीसाठी देखील आपण (शय्) दोषनाशक व्हा. तसेच (आध्यात्मिकदृष्ट्या) आमच्या चित्तवृत्तीतील दोष दूर करणारे व आमच्या जीवनाचा उद्धार करणारे व्हा, ही तुमच्याकडे नम्र प्रार्थना ।।

इस भाष्य को एडिट करें
Top