Loading...

सामवेद के मन्त्र

सामवेद - मन्त्रसंख्या 652
ऋषिः - असितः काश्यपो देवलो वा देवता - पवमानः सोमः छन्दः - गायत्री स्वरः - षड्जः काण्ड नाम -
1

अ꣣भि꣢ ते꣣ म꣡धु꣢ना꣣ प꣡योऽथ꣢꣯र्वाणो अशिश्रयुः । दे꣣वं꣢ दे꣣वा꣡य꣢ देव꣣यु꣢ ॥६५२॥

स्वर सहित पद पाठ

अ꣡भि꣢ । ते꣣ । म꣡धु꣢꣯ना । प꣡यः꣢꣯ । अ꣡थ꣢꣯र्वाणः । अ꣣शिश्रयुः । देव꣢म् । दे꣣वा꣡य꣢ । दे꣣व꣢यु ॥६५२॥


स्वर रहित मन्त्र

अभि ते मधुना पयोऽथर्वाणो अशिश्रयुः । देवं देवाय देवयु ॥६५२॥


स्वर रहित पद पाठ

अभि । ते । मधुना । पयः । अथर्वाणः । अशिश्रयुः । देवम् । देवाय । देवयु ॥६५२॥

सामवेद - मन्त्र संख्या : 652
(कौथुम) उत्तरार्चिकः » प्रपाठक » 1; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » ; सूक्त » 1; मन्त्र » 2
(राणानीय) उत्तरार्चिकः » अध्याय » 1; खण्ड » 1; सूक्त » 1; मन्त्र » 2
Acknowledgment

शब्दार्थ -
हे पावित्र्यदाता सोम परमेश्वरा (अथर्वाण:) अचंचल चित्त असणारे तुझे दृढ उपासकगण तुझ्या (मधुना) मधुर आनन्दरसात (पद) स्वत:चे विशुद्ध ज्ञान आणि कर्मरूप दूध (अभि अशिश्रयु:) मिसळतात (म्हणजे तुझ्या भक्तीच्या आनंदात आपले ज्ञान आणि त्याप्रमाणे होणारे आचरण यांचे मिश्रण करतात. अशाप्रकारे आनंद आणि ज्ञान दोन्हींचा लाभ घेतात.) (देवयु) दिव्यगुणयुक्त परमेश्वरावर प्रेम करणारा सर्वच भगवद् भक्त समाज (देवाय) तुझ्याकडून दिव्य प्रकाश प्राप्त करण्यासाठी (देवयु) तुझी म्हणजेच एकमेव प्रकाशदात्याची उपासना करतात. ।।२।।

भावार्थ - ज्ञान आणि तद्नुसार होणारे आचरण दोन्हीशी समन्वित भक्तीच सर्व मनुष्यांची कल्याणकारीणी आहे.।।२।।

इस भाष्य को एडिट करें
Top