Loading...

सामवेद के मन्त्र

सामवेद - मन्त्रसंख्या 659
ऋषिः - शतं वैखानसः देवता - पवमानः सोमः छन्दः - गायत्री स्वरः - षड्जः काण्ड नाम -
1

अ꣡च्छा꣢ समु꣣द्र꣢꣫मिन्द꣣वो꣢ऽस्तं꣣ गा꣢वो꣣ न꣢ धे꣣न꣡वः꣢ । अ꣡ग्म꣢न्नृ꣣त꣢स्य꣣ यो꣢नि꣣मा꣢ ॥६५९॥

स्वर सहित पद पाठ

अ꣡च्छ꣢꣯ । स꣣मु꣢द्रम् । स꣣म् । उ꣢द्रम् । इ꣡न्द꣢꣯वः । अ꣡स्त꣢꣯म् । गा꣡वः꣢꣯ । न । धे꣣न꣡वः꣢ । अ꣡ग्म꣢꣯न् । ऋ꣣त꣡स्य꣢ । यो꣡नि꣢꣯म् । आ ॥६५९॥


स्वर रहित मन्त्र

अच्छा समुद्रमिन्दवोऽस्तं गावो न धेनवः । अग्मन्नृतस्य योनिमा ॥६५९॥


स्वर रहित पद पाठ

अच्छ । समुद्रम् । सम् । उद्रम् । इन्दवः । अस्तम् । गावः । न । धेनवः । अग्मन् । ऋतस्य । योनिम् । आ ॥६५९॥

सामवेद - मन्त्र संख्या : 659
(कौथुम) उत्तरार्चिकः » प्रपाठक » 1; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » ; सूक्त » 3; मन्त्र » 3
(राणानीय) उत्तरार्चिकः » अध्याय » 1; खण्ड » 1; सूक्त » 3; मन्त्र » 3
Acknowledgment

शब्दार्थ -
(इन्दव:) ब्रह्मानंद रस (समुद्रं अच्छ) हृदय रूप समुद्राकडे वाहत वाहत (ऋतस्य) सव्याचे ज (योनिम्) गृह ओघव्या सत्यपुरीत अन्तरात्म्यात (आ अग्मन्) प्रविष्ट झाले आहेत वा होत आहेत. (म्हणजे योगी उपासक हृदयामध्ये तरंग घेणाऱ्या भक्तिरसाचा अनुभव घेत आहे.) ते वाहत वाहत येणेकसे आहे? (न) जसे (धेनव:) आपल्या दुधाने (धेनव:) सर्वांना तृप्त करणशऱ्या (गाव:) गायी (अस्वम्) आपल्या गोठ्याकडे धावत येतात. ।।३।।

भावार्थ - ज्याप्रमाणे गायी गोशाळेत राहून त्यांच्या दुधाने लोकांना तृप्त व संतुष्ट करतात, त्याप्रमाणे ब्रह्मानंद उपासकाच्या हृदयात व आत्म्यात प्रविष्ट होऊन उपासकांना आनंद देतात. ।।३।।

इस भाष्य को एडिट करें
Top