Sidebar
सामवेद के मन्त्र
सामवेद - मन्त्रसंख्या 673
ऋषिः - अहमीयुराङ्गिरसः
देवता - पवमानः सोमः
छन्दः - गायत्री
स्वरः - षड्जः
काण्ड नाम -
1
स꣢ न꣣ इ꣡न्द्रा꣢य꣣ य꣡ज्य꣢वे꣣ व꣡रु꣢णाय म꣣रु꣡द्भ्यः꣢ । व꣣रिवोवि꣡त्परि꣢꣯ स्रव ॥६७३॥
स्वर सहित पद पाठसः꣢ । नः꣣ । इ꣡न्द्रा꣢꣯य । य꣡ज्य꣢꣯वे । व꣡रु꣢꣯णाय । म꣣रु꣡द्भ्यः꣢ । व꣣रिवोवि꣢त् । व꣣रिवः । वि꣢त् । प꣡रि꣢꣯ । स्र꣣व ॥६७३॥
स्वर रहित मन्त्र
स न इन्द्राय यज्यवे वरुणाय मरुद्भ्यः । वरिवोवित्परि स्रव ॥६७३॥
स्वर रहित पद पाठ
सः । नः । इन्द्राय । यज्यवे । वरुणाय । मरुद्भ्यः । वरिवोवित् । वरिवः । वित् । परि । स्रव ॥६७३॥
सामवेद - मन्त्र संख्या : 673
(कौथुम) उत्तरार्चिकः » प्रपाठक » 1; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » ; सूक्त » 8; मन्त्र » 2
(राणानीय) उत्तरार्चिकः » अध्याय » 1; खण्ड » 3; सूक्त » 1; मन्त्र » 2
Acknowledgment
(कौथुम) उत्तरार्चिकः » प्रपाठक » 1; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » ; सूक्त » 8; मन्त्र » 2
(राणानीय) उत्तरार्चिकः » अध्याय » 1; खण्ड » 3; सूक्त » 1; मन्त्र » 2
Acknowledgment
विषय - या ऋचेची व्याख्या पूर्वार्चिक भागामध्ये क्र. ५९२ वर केलेली आहे. तेथे या मंत्राची व्याख्या परमात्मपर आणि राजाविषयी केली आहे. आता येथे गुरु-शिष्यविषयक व्याख्या केली आहे.
शब्दार्थ -
ज्ञानाचे भांडार हे गुरुदेव, (स:) ते म्हणजे आपण अतिशय गुणवान असून, (न:) आम्ही आरंभिलेल्या विद्याध्ययनरूप यज्ञाचा जो यजमान आहे म्हणजे (इन्द्राय) आमच्या आत्म्यासाठी, तसेच (वरूणाय) श्रेष्ठ मनासाठी आणि (मसद्भ्य:) प्राणांसाठी (वरिवोवित्) त्या त्यासाठी जे जे ऐश्वर्य आवश्यक आहे, ते ते देणारे व्हा आणि सदा (परिस्रव) आम्हां शिष्यामध्येचा विचरण करा (म्हणजे आमच्या आत्म्याच्या मनाच्या प्राणांसाठी प्रेरक व उद्बोधक व्हा आणि सदैव आमच्याबरोबर राहा. ।।२।।
भावार्थ - गुरुंचे कर्तव्य आहे की त्यांनी विद्या शिकविण्याव्यतिरिक्त शिष्यांच्या आत्म्याचा, मनाचा आणि शारीरिक क्षमतेचाही विकास करावा. ।।२।।
इस भाष्य को एडिट करें