Loading...

सामवेद के मन्त्र

सामवेद - मन्त्रसंख्या 68
ऋषिः - भरद्वाजो बार्हस्पत्यः देवता - अग्निः छन्दः - त्रिष्टुप् स्वरः - धैवतः काण्ड नाम - आग्नेयं काण्डम्
1

वि꣢꣫ त्वदापो꣣ न꣡ पर्व꣢꣯तस्य पृ꣣ष्ठा꣢दु꣣क्थे꣡भि꣢रग्ने जनयन्त दे꣣वाः꣢ । तं꣢ त्वा꣣ गि꣡रः꣢ सुष्टु꣣त꣡यो꣢ वाजयन्त्या꣣जिं꣡ न गि꣢꣯र्व꣣वा꣡हो꣢ जिग्यु꣣र꣡श्वाः꣢ ॥६८॥

स्वर सहित पद पाठ

वि꣢ । त्वत् । आ꣡पः꣢꣯ । न । प꣡र्व꣢꣯तस्य । पृ꣣ष्ठा꣢त् । उ꣣क्थे꣡भिः꣢ । अ꣣ग्ने । जनयन्त । दे꣣वाः꣢ । तम् । त्वा꣣ । गि꣡रः꣢꣯ । सु꣣ष्टु꣡तयः꣢ । सु꣣ । स्तुत꣡यः꣢ । वा꣣जयन्ति । आजि꣢म् । न । गि꣣र्ववा꣡हः꣢ । गि꣣र्व । वा꣡हः꣢꣯ । जि꣣ग्युः । अ꣡श्वाः꣢꣯ ॥६८॥


स्वर रहित मन्त्र

वि त्वदापो न पर्वतस्य पृष्ठादुक्थेभिरग्ने जनयन्त देवाः । तं त्वा गिरः सुष्टुतयो वाजयन्त्याजिं न गिर्ववाहो जिग्युरश्वाः ॥६८॥


स्वर रहित पद पाठ

वि । त्वत् । आपः । न । पर्वतस्य । पृष्ठात् । उक्थेभिः । अग्ने । जनयन्त । देवाः । तम् । त्वा । गिरः । सुष्टुतयः । सु । स्तुतयः । वाजयन्ति । आजिम् । न । गिर्ववाहः । गिर्व । वाहः । जिग्युः । अश्वाः ॥६८॥

सामवेद - मन्त्र संख्या : 68
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 1; अर्ध-प्रपाठक » 2; दशतिः » 2; मन्त्र » 6
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 1; खण्ड » 7;
Acknowledgment

शब्दार्थ -
हे (अग्ने) सर्वनायक परमेश्वर (पर्वसरय) मेघ अथवा पर्वताच्या (पृष्ठात) मागून (देवा:) सूर्यकिरणे आणि वायू (आप: न) जसे वर्षाजल आणि नद्या यांना उत्पन्न करतात. अर्थात पाण्याने परिपूर्ण करून प्रवाहित करतात. तसेच (देवा:) विद्वान स्तोतागण (उजयेभि:) वेदमंत्राद्वारे (त्वत्) तुमच्याकडून (आप:) आनंद धारा (विजनयन्त) विशेषत्वाने उत्पन्न करतात. आपल्या आत्म्यात प्रवाहित करतात. (तम्) त्या वा म्हणजे परोपकारी (त्वा) आपणाला (सुष्टुतय:) त्यांच्या उत्तम स्तुतिरूप (गिर:) वाणीद्वारे (राजयन्ति) पूजतात. (अश्वा) घोडे (वाजिन) ज्याप्रमाणे युद्ध जिंकतात. त्याप्रमाणे (गिर्व-वाह:) तुमच्यापर्यंत आपले स्तोत्र येणारे स्तोतागण आपणास (जग्यु:) जिंकून घेतात अथवा प्राप्त करतात. ।।६।।

भावार्थ - ज्याप्रमाणे सूर्यकिरणे आणि वायू मेघांपासून वृष्टिजल प्रवाहित करतात आणि पर्वतांपासून नद्या प्रवाहित करतात, त्याप्रमाणे विद्वानजन परमेश्वरापासून शुद्ध परमानंद धारा आपल्या अंत:करणात प्रवाहित करतात. प्रशिक्षित घोडे जसे युद्धक्षेत्रात विजय संपादन करतात. त्याप्रमाणे उपासकगण परमेश्वराला जिंकतात. (उपासनेमुळे ईश्वराला आपलेसे करून घेतात.) ।।६।।

इस भाष्य को एडिट करें
Top