Sidebar
सामवेद के मन्त्र
सामवेद - मन्त्रसंख्या 695
ऋषिः - अग्निश्चाक्षुषः
देवता - पवमानः सोमः
छन्दः - उष्णिक्
स्वरः - ऋषभः
काण्ड नाम -
1
अ꣣यं꣡ भरा꣢꣯य सान꣣सि꣡रिन्द्रा꣢꣯य पवते सु꣣तः꣢ । सो꣢मो꣣ जै꣡त्र꣢स्य चेतति꣣ य꣡था꣢ वि꣣दे꣢ ॥६९५॥
स्वर सहित पद पाठअ꣣य꣢म् । भ꣡रा꣢꣯य । सा꣣नसिः꣢ । इ꣡न्द्रा꣢꣯य । प꣣वते । सुतः꣢ । सो꣡मः꣢꣯ । जै꣡त्र꣢स्य । चे॓तति । य꣡था꣢ । वि꣢दे꣢ ॥६९५॥
स्वर रहित मन्त्र
अयं भराय सानसिरिन्द्राय पवते सुतः । सोमो जैत्रस्य चेतति यथा विदे ॥६९५॥
स्वर रहित पद पाठ
अयम् । भराय । सानसिः । इन्द्राय । पवते । सुतः । सोमः । जैत्रस्य । चे॓तति । यथा । विदे ॥६९५॥
सामवेद - मन्त्र संख्या : 695
(कौथुम) उत्तरार्चिकः » प्रपाठक » 1; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » ; सूक्त » 17; मन्त्र » 2
(राणानीय) उत्तरार्चिकः » अध्याय » 1; खण्ड » 5; सूक्त » 3; मन्त्र » 2
Acknowledgment
(कौथुम) उत्तरार्चिकः » प्रपाठक » 1; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » ; सूक्त » 17; मन्त्र » 2
(राणानीय) उत्तरार्चिकः » अध्याय » 1; खण्ड » 5; सूक्त » 3; मन्त्र » 2
Acknowledgment
विषय - पुन्हा तोच विषय वर्णित आहे.
शब्दार्थ -
(भराय) अंत:करणात सतत होणाऱ्या वाईट आणि चांगल्या वृत्तीचे युद्ध म्हणजेच देव+असुर संग्राम, या संग्रामात विजयी होण्यासाठी (सानसि:) अत्यंत आवश्यक व संभजनीय (अयम्) हा ज्ञान कर्म उपसनारूप रस जो (सुता:) आचार्यांनी शिष्यांकडे प्रेरित केला आहे, तो रस (इन्द्राय) आत्म्याकडे (पवते) प्रवाहित होत आहे (आम्हा साधकांची व शिष्यांची अशी इच्छा आहे की (मेभ:) ज्ञानादींचा हा प्रवाह (जेत्रस्य) विजय चाहणाऱ्या आत्म्याकडे (चेतति) सतत प्रवाहित होत राहो की ज्यामुळे शिष्य वा साधक (विदे) कर्तव्य अकर्तव्यास ओळखत राहील ।।२।।
भावार्थ - प्रथम ज्ञान प्राप्त करणे, नंतर तद्नुकुल आचरण करणे आणि त्यासह परमेश्वराची उपासना करणे, माणसाला संसार रूप समरांगणात विजयी होण्याचा हा एकच मार्ग आहे. ।।२।।
इस भाष्य को एडिट करें