Loading...

सामवेद के मन्त्र

सामवेद - मन्त्रसंख्या 699
ऋषिः - अन्धीगुः श्यावाश्विः देवता - पवमानः सोमः छन्दः - गायत्री स्वरः - षड्जः काण्ड नाम -
1

तं꣢ दु꣣रो꣡ष꣢म꣣भी꣢꣫ नरः꣣ सो꣡मं꣢ वि꣣श्वा꣡च्या꣢ धि꣣या꣢ । य꣣ज्ञा꣡य꣢ स꣣न्त्व꣡द्र꣢यः ॥६९९॥

स्वर सहित पद पाठ

तम् । दु꣣रो꣡ष꣢म् । अ꣣भि꣢ । न꣡रः꣢꣯ । सो꣡म꣢꣯म् । वि꣣श्वा꣡च्या꣢ । धि꣣या꣢ । य꣣ज्ञा꣡य꣢ । स꣣न्तु । अ꣡द्र꣢꣯यः । अ । द्र꣣यः ॥६९९॥


स्वर रहित मन्त्र

तं दुरोषमभी नरः सोमं विश्वाच्या धिया । यज्ञाय सन्त्वद्रयः ॥६९९॥


स्वर रहित पद पाठ

तम् । दुरोषम् । अभि । नरः । सोमम् । विश्वाच्या । धिया । यज्ञाय । सन्तु । अद्रयः । अ । द्रयः ॥६९९॥

सामवेद - मन्त्र संख्या : 699
(कौथुम) उत्तरार्चिकः » प्रपाठक » 1; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » ; सूक्त » 18; मन्त्र » 3
(राणानीय) उत्तरार्चिकः » अध्याय » 1; खण्ड » 5; सूक्त » 4; मन्त्र » 3
Acknowledgment

शब्दार्थ -
(दुरोषम्) ज्या जाळता येत नाही वा वाळविता येत नाही अशा (तम्) त्या पूर्वी वर्णन केलेल्या (सोमम्) ज्ञान, कर्म, उपासनारूप सोमरसाला (नर:) सज्जन लोकांनी (विश्वाच्या) सर्व उत्कृष्ट विषयांच्या विवेचनात समर्थ अशा (धिया) बुद्धीने (अभि) अभिपुत करावे (तयाभूत घ्यावे) की ज्यामुळे (अद्रय:) कोणाही बाह्य वा आंतरिक शत्रुद्वारे भग्न न होऊ शकणारे ते लोक सारक (यज्ञाय) परमेश्वराची पुजा, विद्वानांचा सत्कार समर्थ अशा मनाला (अपश्नथिष्टन) त्या सोमरसाकडे प्रवृत्त करा ।।१।।

भावार्थ - ज्ञान, कर्म आणि उपासना यांकडे मनास प्रवृत्त करून त्यामुळे जो आनंद मिळतो तो सर्वांनी अवश्य मिळवावा, हा या मंत्राचा संदेश आहे. ।।१।।

इस भाष्य को एडिट करें
Top