Sidebar
सामवेद के मन्त्र
सामवेद - मन्त्रसंख्या 719
ऋषिः - मेधातिथिः काण्वः प्रियमेधश्चाङ्गिरसः
देवता - इन्द्रः
छन्दः - गायत्री
स्वरः - षड्जः
काण्ड नाम -
1
व꣣य꣡मु꣢ त्वा त꣣दि꣡द꣢र्था꣣ इ꣡न्द्र꣢ त्वा꣣य꣢न्तः꣣ स꣡खा꣢यः । क꣡ण्वा꣢ उ꣣क्थे꣡भि꣢र्जरन्ते ॥७१९॥
स्वर सहित पद पाठव꣣य꣢म् । उ꣣ । त्वा । तदि꣡द꣢र्थाः । त꣣दि꣢त् । अर्थाः । इ꣡न्द्र꣢꣯ । त्वा꣣य꣡न्तः꣢ । स꣡खा꣢꣯यः । स । खा꣣यः । क꣡ण्वाः꣢꣯ । उ꣣क्थे꣡भिः꣢ । ज꣣रन्ते ॥७१९॥
स्वर रहित मन्त्र
वयमु त्वा तदिदर्था इन्द्र त्वायन्तः सखायः । कण्वा उक्थेभिर्जरन्ते ॥७१९॥
स्वर रहित पद पाठ
वयम् । उ । त्वा । तदिदर्थाः । तदित् । अर्थाः । इन्द्र । त्वायन्तः । सखायः । स । खायः । कण्वाः । उक्थेभिः । जरन्ते ॥७१९॥
सामवेद - मन्त्र संख्या : 719
(कौथुम) उत्तरार्चिकः » प्रपाठक » 1; अर्ध-प्रपाठक » 2; दशतिः » ; सूक्त » 3; मन्त्र » 1
(राणानीय) उत्तरार्चिकः » अध्याय » 2; खण्ड » 1; सूक्त » 3; मन्त्र » 1
Acknowledgment
(कौथुम) उत्तरार्चिकः » प्रपाठक » 1; अर्ध-प्रपाठक » 2; दशतिः » ; सूक्त » 3; मन्त्र » 1
(राणानीय) उत्तरार्चिकः » अध्याय » 2; खण्ड » 1; सूक्त » 3; मन्त्र » 1
Acknowledgment
विषय - प्रथम ऋचेची व्याख्या पूर्वार्चिक भागामध्ये क्र. १५७ वर केली आहे. तिथे अंतरात्मपर व्याख्या केली असून, इथे शिष्यगण आचार्याला काही सांगत आहेत.
शब्दार्थ -
हे आचार्यप्रवर (तदिदर्था:) ती लौकिकविद्या आणि ती ब्रह्मविद्या या दोन विद्यांचे अध्ययन हा ज्यांच्या जीवनाचा उद्देश आहे, असे (वयम्) आम्ही (त्वा) तुमच्या जवळ येत आहोत. हे (इन्द्र) विद्यांचे अधिपती, (सखाय:) आम्ही सर्व विद्यार्थी मित्र (बायन्त:) मनापासून आपणांस आदरणीय मानत आहोत. सर्व (कण्वा:) मेधानी विद्यार्थी (उक्देभि:) स्तोत्रांद्वारे तुमचे (जत्रे) स्तुतिगान करीत आहोत. ।।१।।
भावार्थ - शिष्यांनी गुरुविषयी नेहमी विनयपूर्ण आचरण ठेवावे आणि सदा त्यांची सेवा करावी. म्हटले आहेच की, गुरूकडे शिक्षण घेणारे जे विप्र छान मन, वाणी, कर्म यांद्वारे गुरुविषयी आदर बाळगत नाहीत, ते कधीच गुरुचे कृपापात्र होत नाहीत. अशा अश्रद्ध शिष्यांची विद्या कधीच त्यांच्या कामाला येत नाही. ।।(निरूक्त २/४) ।।१।।
इस भाष्य को एडिट करें