Sidebar
सामवेद के मन्त्र
सामवेद - मन्त्रसंख्या 738
ऋषिः - विश्वामित्रो गाथिनः
देवता - इन्द्रः
छन्दः - गायत्री
स्वरः - षड्जः
काण्ड नाम -
1
य꣢स्ते꣣ अ꣡नु꣢ स्व꣣धा꣡मस꣢꣯त्सु꣣ते꣡ नि य꣢꣯च्छ त꣣꣬न्व꣢꣯म् । स꣡ त्वा꣢ ममत्तु सोम्य ॥७३८॥
स्वर सहित पद पाठयः꣢ । ते꣣ । अ꣡नु꣢꣯ । स्व꣣धा꣢म् । स्व꣡ । धा꣢म् । अ꣡स꣢꣯त् । सु꣣ते꣢ । नि । य꣣च्छ । त꣢꣯न्व꣢म् । सः । त्वा꣣ । ममत्तु । सोम्य ॥७३८॥
स्वर रहित मन्त्र
यस्ते अनु स्वधामसत्सुते नि यच्छ तन्वम् । स त्वा ममत्तु सोम्य ॥७३८॥
स्वर रहित पद पाठ
यः । ते । अनु । स्वधाम् । स्व । धाम् । असत् । सुते । नि । यच्छ । तन्वम् । सः । त्वा । ममत्तु । सोम्य ॥७३८॥
सामवेद - मन्त्र संख्या : 738
(कौथुम) उत्तरार्चिकः » प्रपाठक » 1; अर्ध-प्रपाठक » 2; दशतिः » ; सूक्त » 9; मन्त्र » 2
(राणानीय) उत्तरार्चिकः » अध्याय » 2; खण्ड » 3; सूक्त » 1; मन्त्र » 2
Acknowledgment
(कौथुम) उत्तरार्चिकः » प्रपाठक » 1; अर्ध-प्रपाठक » 2; दशतिः » ; सूक्त » 9; मन्त्र » 2
(राणानीय) उत्तरार्चिकः » अध्याय » 2; खण्ड » 3; सूक्त » 1; मन्त्र » 2
Acknowledgment
विषय - साधक पुन्हा आपल्या आत्म्यास संबोधून म्हणत आहे.
शब्दार्थ -
हे माझ्या अंतरात्मन् (य:) जो ब्रह्मानंद रस (ते) तुझ्या (स्वधाम्) आनंदाचा उपभोग घेण्याच्या इच्छषपमाणे (असत्) उत्पन्न वा जागृत झाला आहे. (समाधी दशेत ज्या ईश आनंदाचा तू अनुभव घेत आहेस त्या आनंदाचा अनुभव घेत असताना तू आपल्या शरीराला यम नियमादि साधनांनी नियंत्रित करीत राहा (कारण शरीर जर अनियंत्रित असेल तर समाधीचा आनंद कसा घेता येईल? त्यामुळे हे सौम्य आत्मन् तो ब्रह्मानंद रस तुला हर्षित वा आनंदाच्या डोहात तरंगत करो ।।२।।
भावार्थ - जेव्हा उपासनेमुळे आत्म्यास ब्रह्मानंद रस प्राप्त होतो तेव्हा शरीराचे व मन, बुद्धी, प्राण, इंद्रिये आदींचे सर्व व्यवहार सात्विक होतात. ।।२।।
इस भाष्य को एडिट करें