Sidebar
सामवेद के मन्त्र
सामवेद - मन्त्रसंख्या 739
ऋषिः - विश्वामित्रो गाथिनः
देवता - इन्द्रः
छन्दः - गायत्री
स्वरः - षड्जः
काण्ड नाम -
1
प्र꣡ ते꣢ अश्नोतु कु꣣क्ष्योः꣢꣫ प्रेन्द्र꣣ ब्र꣡ह्म꣢णा꣣ शि꣡रः꣢ । प्र꣢ बा꣣हू꣡ शू꣢र꣣ रा꣡ध꣢सा ॥७३९॥
स्वर सहित पद पाठप्र꣢ । ते꣣ । अश्नोतु । कुक्ष्योः꣢ । प्र । इ꣣न्द्र । ब्र꣡ह्म꣢꣯णा । शि꣡रः꣢꣯ । प्र । बा꣣हू꣡इति꣢ । शू꣣र । रा꣡ध꣢꣯सा ॥७३९॥
स्वर रहित मन्त्र
प्र ते अश्नोतु कुक्ष्योः प्रेन्द्र ब्रह्मणा शिरः । प्र बाहू शूर राधसा ॥७३९॥
स्वर रहित पद पाठ
प्र । ते । अश्नोतु । कुक्ष्योः । प्र । इन्द्र । ब्रह्मणा । शिरः । प्र । बाहूइति । शूर । राधसा ॥७३९॥
सामवेद - मन्त्र संख्या : 739
(कौथुम) उत्तरार्चिकः » प्रपाठक » 1; अर्ध-प्रपाठक » 2; दशतिः » ; सूक्त » 9; मन्त्र » 3
(राणानीय) उत्तरार्चिकः » अध्याय » 2; खण्ड » 3; सूक्त » 1; मन्त्र » 3
Acknowledgment
(कौथुम) उत्तरार्चिकः » प्रपाठक » 1; अर्ध-प्रपाठक » 2; दशतिः » ; सूक्त » 9; मन्त्र » 3
(राणानीय) उत्तरार्चिकः » अध्याय » 2; खण्ड » 3; सूक्त » 1; मन्त्र » 3
Acknowledgment
विषय - पुढील मंत्रात तोच विषय सांगितला आहे.
शब्दार्थ -
(इन्द्र) हे माझ्या अंतरात्मा माझी ही कामना आहे की तो ब्रह्मानंद रस तुझ्या दोन्ही काखांमध्ये यागेय रूपात व्यापून जावा. तसेच तो रस ब्रह्मज्ञानासह तुझ्या मस्तिष्कात उत्तम पकारे व्यापून राहावे म्हणजे मी तुला दिलेले ब्रह्मज्ञशन आणि तुझ्या हृदयातील आनंद एक व्हावा हे शूरवीर उत्साही माझ्या अंतरात्मा सिद्धी आणि कार्यपूर्तीसह हा रस तुझा दोन्ही बाहुंमध्ये योग्य प्रकारे व्यापून असू दे. ।।३।।
भावार्थ - जेव्हा ब्रह्मज्ञान आणि ब्रह्मानंद आत्म्यात व्यापतो, तेव्हा त्याचा प्रभाव शरीराच्या सर्व अवयवांवर पडतो. मनात श्रेष्ठ संकल्प, डोळ्यात ज्ञानेंद्रियांची कर्मे आणि बुद्धीचे कार्य तरंवित होतात. तसेच बाहुमध्ये उत्तम कर्म करण्याची प्रेरणा जागृत होऊ लागते. ।।३।।
इस भाष्य को एडिट करें