Sidebar
सामवेद के मन्त्र
सामवेद - मन्त्रसंख्या 746
ऋषिः - नारदः काण्वः
देवता - इन्द्रः
छन्दः - उष्णिक्
स्वरः - ऋषभः
काण्ड नाम -
1
इ꣡न्द्र꣢ सु꣣ते꣢षु꣣ सो꣣मे꣢षु꣣ क्र꣡तुं꣢ पुनीष उ꣣꣬क्थ्य꣢꣯म् । वि꣣दे꣢ वृ꣣ध꣢स्य꣣ द꣡क्ष꣢स्य म꣣हा꣢ꣳ हि षः ॥७४६॥
स्वर सहित पद पाठइ꣡न्द्र꣢꣯ । सु꣣ते꣡षु꣢ । सो꣡मे꣢꣯षु । क्र꣡तु꣢꣯म् । पु꣣नीषे । उ꣣क्थ्य꣢꣯म् । वि꣣दे꣢ । वृ꣣ध꣡स्य꣢ । द꣡क्ष꣢꣯स्य । म꣣हा꣢न् । हि । सः ॥७४६॥
स्वर रहित मन्त्र
इन्द्र सुतेषु सोमेषु क्रतुं पुनीष उक्थ्यम् । विदे वृधस्य दक्षस्य महाꣳ हि षः ॥७४६॥
स्वर रहित पद पाठ
इन्द्र । सुतेषु । सोमेषु । क्रतुम् । पुनीषे । उक्थ्यम् । विदे । वृधस्य । दक्षस्य । महान् । हि । सः ॥७४६॥
सामवेद - मन्त्र संख्या : 746
(कौथुम) उत्तरार्चिकः » प्रपाठक » 1; अर्ध-प्रपाठक » 2; दशतिः » ; सूक्त » 12; मन्त्र » 1
(राणानीय) उत्तरार्चिकः » अध्याय » 2; खण्ड » 3; सूक्त » 4; मन्त्र » 1
Acknowledgment
(कौथुम) उत्तरार्चिकः » प्रपाठक » 1; अर्ध-प्रपाठक » 2; दशतिः » ; सूक्त » 12; मन्त्र » 1
(राणानीय) उत्तरार्चिकः » अध्याय » 2; खण्ड » 3; सूक्त » 4; मन्त्र » 1
Acknowledgment
विषय - याच पहिल्या ऋचेची व्याख्या यापूर्वीच पूर्वार्चिक भागात क्र. ३८१ वर केली आहे. मंत्राची ती व्याख्या परमेश्वराच्या महत्त्वाविषयी केली आहे. इथे या ऋचेची व्याख्या आचार्याचे महत्त्व दर्शविण्यासाठी केली आहे.
शब्दार्थ -
(इन्द्र) विद्या ऐश्वर्याने समृद्ध अशा हे आचार्यप्रलय आपण (सोमेषु) ज्ञानरूपरस (सुतोषु) अभियुक्त संचित करता, त्याचसोबत आपण आम्हा विद्यार्थ्यांच्या (क्रतुम्) कर्म वा आचरण यांनादेखील (पुनीषे) पवित्र करीत आहात. (वृधस्य) वाढलेला वा विशाल (दक्षस्य) उत्साह (विदे) प्राप्त करण्यासाठी (स:) ते म्हणजे आपण (महानहि) आमच्याकरीता अत्यंत महत्त्वपूर्ण आहात. ।।१।।
भावार्थ - ज्याप्रमाणे विद्यादान हे आचार्यांचे कर्तव्य आहे, त्याचप्रमाणे पवित्र आचरण सांगणे व शिकविणे हेदेखील आपले कर्तव्य आहे. म्हटले आहेच की, आचार्याला आचार्य का म्हणायचं कारण की ते आचार सदाचरण शिकवितात.
इस भाष्य को एडिट करें