Sidebar
सामवेद के मन्त्र
सामवेद - मन्त्रसंख्या 747
ऋषिः - नारदः काण्वः
देवता - इन्द्रः
छन्दः - उष्णिक्
स्वरः - ऋषभः
काण्ड नाम -
1
स꣡ प्र꣢थ꣣मे꣡ व्यो꣢मनि दे꣣वा꣢ना꣣ꣳ स꣡द꣢ने वृ꣣धः꣢ । सु꣣पारः꣢ सु꣣श्र꣡व꣢स्तमः꣣ स꣡म꣢प्सु꣣जि꣢त् ॥७४७॥
स्वर सहित पद पाठसः । प्र꣣थमे꣢ । व्यो꣡म꣢नि । वि । ओ꣣मनि । दे꣣वा꣡ना꣢म् । स꣡द꣢꣯ने । वृ꣢धः꣡ । सु꣣पा꣢रः । सु꣣ । पारः꣡ । सु꣣श्र꣡व꣢स्तमः । सु꣣ । श्र꣡व꣢꣯स्तमः । सम् । अ꣣प्सुजि꣣त् । अ꣣प्सु । जि꣢त् ॥७४७॥
स्वर रहित मन्त्र
स प्रथमे व्योमनि देवानाꣳ सदने वृधः । सुपारः सुश्रवस्तमः समप्सुजित् ॥७४७॥
स्वर रहित पद पाठ
सः । प्रथमे । व्योमनि । वि । ओमनि । देवानाम् । सदने । वृधः । सुपारः । सु । पारः । सुश्रवस्तमः । सु । श्रवस्तमः । सम् । अप्सुजित् । अप्सु । जित् ॥७४७॥
सामवेद - मन्त्र संख्या : 747
(कौथुम) उत्तरार्चिकः » प्रपाठक » 1; अर्ध-प्रपाठक » 2; दशतिः » ; सूक्त » 12; मन्त्र » 2
(राणानीय) उत्तरार्चिकः » अध्याय » 2; खण्ड » 3; सूक्त » 4; मन्त्र » 2
Acknowledgment
(कौथुम) उत्तरार्चिकः » प्रपाठक » 1; अर्ध-प्रपाठक » 2; दशतिः » ; सूक्त » 12; मन्त्र » 2
(राणानीय) उत्तरार्चिकः » अध्याय » 2; खण्ड » 3; सूक्त » 4; मन्त्र » 2
Acknowledgment
विषय - पुन्हा त्याचविषयी सांगत आहेत.
शब्दार्थ -
(स:) आचार्य विद्या दान करणारा आहे. (प्रथमे) श्रेष्ठ अशा (व्योमनि) आकाशाप्रमाणे सर्वत्र व्यापक आणि ओंकार या एका पदाने ज्याचा परिचय द्यावा अशा ब्रह्मामध्ये स्थित आहे. म्हणजे ब्रह्मज्ञानी आहे. तो आचार्य (देवानांसदने) विद्वानांच्या घरी म्हणजे गुरुकुलात राहून (वृध:) विद्यार्थ्यांची प्रगती घडवितो. तो (सुपार) विद्या सणराच्या पलीकडे पुढे नेणारा (सुश्रवस्तम:) अत्यंत यशस्वी व्याप्त वा प्राप्त विद्या कलवी क्षेत्रात सर्व शुभकर्मात अन्यांवर विजय मिळविणारा आहे अर्थात तो सर्वांपेक्षा अधिक कुशल आहे. मी (त्याच्या विद्यार्थी) त्याची उत्तम प्रकारे स्तुती करतो. ।।२।।
भावार्थ - योग्य, विद्यासागर आणि कर्मयोगी आचार्यांकडे राहिल्यामुळे आचार्यांचे विद्यार्थीदेखील तसेच योग्य व कर्मयोगी होतात.
इस भाष्य को एडिट करें