Loading...

सामवेद के मन्त्र

सामवेद - मन्त्रसंख्या 85
ऋषिः - द्वितो मृक्तवाहा आत्रेयः देवता - अग्निः छन्दः - अनुष्टुप् स्वरः - गान्धारः काण्ड नाम - आग्नेयं काण्डम्
1

प्रा꣣त꣢र꣣ग्निः꣡ पु꣢रुप्रि꣣यो꣢ वि꣣श꣡ स्त꣢वे꣣ता꣡ति꣢थिः । वि꣢श्वे꣣ य꣢स्मि꣣न्न꣡म꣢र्त्ये ह꣣व्यं꣡ मर्ता꣢꣯स इ꣣न्ध꣡ते꣢ ॥८५॥

स्वर सहित पद पाठ

प्रा꣣तः꣢ । अ꣣ग्निः꣢ । पु꣣रुप्रियः꣢ । पु꣣रु । प्रियः꣢ । वि꣣शः꣢ । स्त꣣वेत । अ꣡ति꣢꣯थिः । वि꣡श्वे꣢꣯ । य꣡स्मि꣢꣯न् । अ꣡म꣢꣯र्त्ये । अ । म꣣र्त्ये । ह꣣व्य꣢म् । म꣡र्ता꣢꣯सः । इ꣣न्ध꣡ते꣢ ॥८५॥


स्वर रहित मन्त्र

प्रातरग्निः पुरुप्रियो विश स्तवेतातिथिः । विश्वे यस्मिन्नमर्त्ये हव्यं मर्तास इन्धते ॥८५॥


स्वर रहित पद पाठ

प्रातः । अग्निः । पुरुप्रियः । पुरु । प्रियः । विशः । स्तवेत । अतिथिः । विश्वे । यस्मिन् । अमर्त्ये । अ । मर्त्ये । हव्यम् । मर्तासः । इन्धते ॥८५॥

सामवेद - मन्त्र संख्या : 85
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 1; अर्ध-प्रपाठक » 2; दशतिः » 4; मन्त्र » 5
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 1; खण्ड » 9;
Acknowledgment

शब्दार्थ -
(प्रात:) प्रभातकाळी (पुरुप्रिय:) अतिशय प्रिय अशा (अतिथि:) अतिथीप्रमाणे पूज्य व सन्मार्गदर्शक (अग्नि:) अग्रणी परमेश्वर (विश:) अध्यात्मयज्ञात प्रजाजनांना (उपासकांना) (स्तवेत) यथोचित साधुवाद देत राहो. (त्यांचे आशीर्वाद मिळत राहावेत) (कारण की, (यस्मिन) त्या ज्या (अभर्त्ये) अमर अशा परमात्म अग्नीमध्ये (विश्वे) ते सर्व (मर्तासि:) मरणधर्मा उपासक गण (हव्यम्) आपल्या आत्मारूप हवी (इन्धते) त्या ईश्वरास समर्पित करून सतत प्रदीप्त करीत असतात. त्यांना ईश्वराचे साभुवास मिळो ।।५।।

भावार्थ - ज्याप्रमाणे लोक आलेल्या विद्वान अतिथींचा योग्य पदार्थ भेट देऊन अतिथीचा सत्कार करतात, आणि तो विद्वान गृहस्थशंना वेदादी शास्त्रांचा उपदेश देतो, त्याप्रमाणे अतिथिवत प्रिय परमेश्वराला जे लोक जेव्हा श्रद्धाभावनेने आत्मसमर्पण करतात, तेव्हा परमेश्वर त्या उपासकांना साधुनाद व आशीर्वात देत त्यांना सन्मार्गावर चालत राहण्याचा उपदेश करतो. ।।५।।

इस भाष्य को एडिट करें
Top