Loading...

सामवेद के मन्त्र

सामवेद - मन्त्रसंख्या 109
ऋषिः - सौभरि: काण्व: देवता - अग्निः छन्दः - उष्णिक् स्वरः - ऋषभः काण्ड नाम - आग्नेयं काण्डम्
1

तं꣡ गू꣢र्धया꣣꣬ स्व꣢꣯र्णरं दे꣣वा꣡सो꣢ दे꣣व꣡म꣢र꣣तिं꣡ द꣢धन्विरे । दे꣣वत्रा꣢ ह꣣व्य꣡मू꣢हिषे ॥१०९॥

स्वर सहित पद पाठ

त꣢म् । गू꣣र्धय । स्व꣢꣯र्णरम् । स्वः꣢꣯ । न꣣रम् । देवा꣡सः꣢ । दे꣣व꣢म् । अ꣣रति꣢म् । द꣣धन्विरे । देवत्रा꣢ । ह꣣व्य꣢म् । ऊ꣣हिषे ॥१०९॥


स्वर रहित मन्त्र

तं गूर्धया स्वर्णरं देवासो देवमरतिं दधन्विरे । देवत्रा हव्यमूहिषे ॥१०९॥


स्वर रहित पद पाठ

तम् । गूर्धय । स्वर्णरम् । स्वः । नरम् । देवासः । देवम् । अरतिम् । दधन्विरे । देवत्रा । हव्यम् । ऊहिषे ॥१०९॥

सामवेद - मन्त्र संख्या : 109
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 2; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » 2; मन्त्र » 3
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 1; खण्ड » 12;
Acknowledgment

शब्दार्थ -
हे मनुष्या, तू (तम्) त्या प्रख्यात (स्वर्णरम्) मोक्षाचा आनंद प्राप्त करून देणाऱ्या परमात्मरूप अग्नीची (गूर्धय) आराधरा कर. त्याच (देवम्) स्वतेजाने देदीप्यमान आणि स्वतेजाने इतर (गुह - नक्षत्राने) प्रदीप्त करणाऱ्या (अरतिम्) सर्वान्हर्यामी, सर्वांना पुरुषार्थ करण्यास प्रेरणा देणाऱ्या, पाप विनाशक परमात्मरूप अद्नीसा (देवासः) विद्वज्जन (दधन्विरे) आपल्या अंतःकरणात धारण करतात. यापुढे त्या परमात्माग्नीस संबोधून म्हणतात - हे परमात्मरूप अग्नी, आपणच (देवत्रा) विद्वानांमध्ये (त्यांच्या मन- बुद्धीमध्ये) (हव्यम्) दातव्य बळ (अहिषे) प्राप्त करून देता. (आपणच विद्वानांच्या हृदयात कर्तव्यपूर्ती करण्याचे बळ देणारे आहात.) ।। ३।।

भावार्थ - मनीषी विद्वान ज्या देवाधिदेवाची, ज्या जग निर्माता परमेश्वराची आराधना करून धर्म, अर्थ, काम, मोक्ष आदींचे सुख प्राप्त करतात त्या जगदीश्वराची उपासना सर्वांनी का बरे करू नये... अर्थात अवश्य करावी. ।। ३।।

इस भाष्य को एडिट करें
Top