Loading...

सामवेद के मन्त्र

सामवेद - मन्त्रसंख्या 118
ऋषिः - श्रुतकक्षः आङ्गिरसः देवता - इन्द्रः छन्दः - गायत्री स्वरः - षड्जः काण्ड नाम - ऐन्द्रं काण्डम्
1

अ꣢र꣣म꣡श्वा꣢य गायत꣣ श्रु꣡त꣢क꣣क्षा꣢रं꣣ ग꣡वे꣢ । अ꣢र꣣मि꣡न्द्र꣢स्य꣣ धा꣡म्ने꣢ ॥११८॥

स्वर सहित पद पाठ

अ꣡र꣢꣯म् । अ꣡श्वा꣢꣯य । गा꣣यत । श्रु꣡तक꣢꣯क्षारम् । श्रु꣡त꣢꣯ । क꣣क्ष । अ꣡र꣢꣯म् । ग꣡वे꣢꣯ । अ꣡र꣢꣯म् । इ꣡न्द्र꣢꣯स्य । धा꣡म्ने꣢꣯ ॥११८॥


स्वर रहित मन्त्र

अरमश्वाय गायत श्रुतकक्षारं गवे । अरमिन्द्रस्य धाम्ने ॥११८॥


स्वर रहित पद पाठ

अरम् । अश्वाय । गायत । श्रुतकक्षारम् । श्रुत । कक्ष । अरम् । गवे । अरम् । इन्द्रस्य । धाम्ने ॥११८॥

सामवेद - मन्त्र संख्या : 118
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 2; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » 3; मन्त्र » 4
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 2; खण्ड » 1;
Acknowledgment

शब्दार्थ -
हे (श्रृतकक्ष) वेदाला आपल्या काखेत वा मनरूप कोष्ठात ठेवणाऱ्या वेदानुगामी मनुष्मा, तू आणि तुझे सर्व मित्र मिळून (अरम्) पर्याप्त रूपेण (अश्वाय) अश्व, वायू, विद्युत, अग्नी, मेघ, प्राण आदीकरिता (गायत) आपल्या वाणींना प्रेरित करात. म्हणजे या सर्वांच्या गुण- कर्माचे वर्णन करा. (अरम्) पर्याप्तरूपेण (गवे), गाय, बैल, द्युलोक, सूर्य, भूमी, चंद्रमा, जीवात्मा वाणी, इन्द्रिय आदीकरिता (बायत) आपल्या वाणीला प्रेरणा द्या अर्थात यांच्या गुणांचे, कर्मांचे वर्णन करा. (अरम्) पर्याप्तरूपेण (इन्द्रस्य) परमेश्वरापासून (धाम्वे) तेज प्राप्तीकरिता (गायत) आपल्या वाणीला प्रेरित करा म्हणजे त्याच्या महत्त्वाचे वर्णन करा. ।। ४।।

भावार्थ - परमेश्वराच्या सृष्टीमध्ये त्याने रचलेले जे विविध पदार्थ आहेत. त्यांचे आणि परमेश्वराच्या ज्ञान व महत्त्वाचे वर्णन सर्वांनी अवश्य केले पाहिजे. ।। ४।।

इस भाष्य को एडिट करें
Top