Sidebar
सामवेद के मन्त्र
सामवेद - मन्त्रसंख्या 140
ऋषिः - श्रुतकक्षः आङ्गिरसः
देवता - इन्द्रः
छन्दः - गायत्री
स्वरः - षड्जः
काण्ड नाम - ऐन्द्रं काण्डम्
1
बो꣡ध꣢न्मना꣣ इ꣡द꣢स्तु नो वृत्र꣣हा꣡ भूर्या꣢꣯सुतिः । शृ꣣णो꣡तु꣢ श꣣क्र꣢ आ꣣शि꣡ष꣢म् ॥१४०॥
स्वर सहित पद पाठबो꣡ध꣢꣯न्मनाः । बो꣡ध꣢꣯त् । म꣣नाः । इ꣢त् । अ꣣स्तु । नः । वृत्रहा꣢ । वृ꣣त्र । हा꣢ । भू꣡र्या꣢꣯सुतिः । भू꣡रि꣢꣯ । आ꣣सुतिः । शृणो꣡तु꣢ । श꣣क्रः꣢ । आ꣣शि꣡ष꣢म् । आ꣣ । शि꣡ष꣢꣯म् ॥१४०॥
स्वर रहित मन्त्र
बोधन्मना इदस्तु नो वृत्रहा भूर्यासुतिः । शृणोतु शक्र आशिषम् ॥१४०॥
स्वर रहित पद पाठ
बोधन्मनाः । बोधत् । मनाः । इत् । अस्तु । नः । वृत्रहा । वृत्र । हा । भूर्यासुतिः । भूरि । आसुतिः । शृणोतु । शक्रः । आशिषम् । आ । शिषम् ॥१४०॥
सामवेद - मन्त्र संख्या : 140
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 2; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » 5; मन्त्र » 6
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 2; खण्ड » 3;
Acknowledgment
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 2; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » 5; मन्त्र » 6
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 2; खण्ड » 3;
Acknowledgment
विषय - पुढील मंत्रात म्हटले आहे की परमेश्वराने आमची प्रार्थना ऐकावी -
शब्दार्थ -
(वृत्रहा) पापनाशक आणि (भूर्यासुतिः) अत्यंत रसमय तो इन्द्र परमेश्वर (नः) आम्हासाठी (बोधन्मनाः) मन प्रबुद्ध करणारा (इत्) च (अस्तु) होवो. तो (शक्रः) शक्तिशाली परमेश्वर (आशिषम्) आमची महत्त्वाकांक्षा (शृणोतु) ऐको, पूर्ण करो ।। ६।।
भावार्थ - जो परमेश्वर दोषहारक, अधमपरजिता, पापविनाशक, आनंदसागर आणि सर्व शक्तिमान आहे, तो आमच्या मनास प्रबुद्ध करून दीर्घायुष्य, समृद्धी, विजय, मोक्ष आदी आमच्या ज्या महत्त्वाकांक्षा आहेत, त्या पूर्ण करोत. ।। ६।।
विशेष -
या मंत्रात ‘वृत्रहा’ आणि ‘शक्र’ हे दोन शब्द इन्द्र वाचक शब्द म्हणून प्रसिद्ध आहेत. म्हणून येथे पुनरुक्त वदाभास अलंकार आहे. शब्दांचा यौगिक अर्थ घेतल्यामुळे पुनरुक्तीचा परिहार होतो. ङ्गशृणोतुफमध्ये श्रु धातू पूर्ण करण्याविषयी वापरलेला असल्यामुळे येथे लक्षणा शब्दश्कती आहे, हे जाणावे. (म्हणजे येथे ‘श्रु’ धातू श्रवण करणे या अर्थात वापरलेला नसल्यामुळे लक्षणा शक्तीद्वारे त्याचा अर्थ ‘पूर्ण करणे’ सा आहे.)।। ६।।