Loading...

सामवेद के मन्त्र

सामवेद - मन्त्रसंख्या 141
ऋषिः - श्यावाश्व आत्रेयः देवता - इन्द्रः छन्दः - गायत्री स्वरः - षड्जः काण्ड नाम - ऐन्द्रं काण्डम्
1

अ꣣द्य꣡ नो꣢ देव सवितः प्र꣣जा꣡व꣢त्सावीः꣣ सौ꣡भ꣢गम् । प꣡रा꣢ दुः꣣ष्व꣡प्न्य꣢ꣳ सुव ॥१४१॥

स्वर सहित पद पाठ

अ꣣द्य꣢ । अ꣣ । द्य꣢ । नः꣣ । देव । सवितरि꣡ति꣢ । प्र꣣जा꣡व꣢त् । प्र꣣ । जा꣡व꣢꣯त् । सा꣣वीः । सौ꣡भ꣢꣯गम् । सौ । भ꣣गम् । प꣡रा꣢꣯ । दु꣣ष्वप्न्य꣢म् । दुः꣣ । स्व꣡प्न्य꣢꣯म् । सु꣣व ॥१४१॥


स्वर रहित मन्त्र

अद्य नो देव सवितः प्रजावत्सावीः सौभगम् । परा दुःष्वप्न्यꣳ सुव ॥१४१॥


स्वर रहित पद पाठ

अद्य । अ । द्य । नः । देव । सवितरिति । प्रजावत् । प्र । जावत् । सावीः । सौभगम् । सौ । भगम् । परा । दुष्वप्न्यम् । दुः । स्वप्न्यम् । सुव ॥१४१॥

सामवेद - मन्त्र संख्या : 141
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 2; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » 5; मन्त्र » 7
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 2; खण्ड » 3;
Acknowledgment

शब्दार्थ -
मंत्राची देवता इन्द्र असल्यामुळे ङ्गदेवफ आणि वितफ त्याचीच विशेषणें आहेत. (देव) ऐश्वर्यप्रदायक, प्रकाशमय, प्रकाशक, सर्वोपरि विराजमान (सवितः) श्रे ठ बुद्धीची प्रेरणा देणारे हे इन्द्र परमात्मा, (अघ) आज आपण (नः) आम्हाला (आम्हा उपासकांना) (प्रजावत्) सन्त्रती (म्हणजे सारखेपणाने सतत व निरंतर) आणि उत्तरोत्तर वाढत जाणाऱ्या (सौभगम्) धर्म, यश, श्री, ज्ञान, वैराग्य आदी रूप धन प्राप्त करण्याकरिता (सावीः) प्रेरणा देत रहा. (दुःष्वप्न्यम्) दिवसा पडणाऱ्या दुःस्वप्नापासून तसेच रात्री पडणाऱ्या वाईट स्वप्नापासून आणि त्याद्वारे होणाऱ्या वाईट परिणामापासून (परासुव) आम्हाला दूर ठेवा (वा आमच्यापासून कुविचार आणि दुःस्वप्न यांना दूर ठेवा.) ।। ७।।

भावार्थ - परमेश्वराच्या उपासनाद्वारे माणूस सतत वाढत जा़णाऱ्या सद्गुणरूप धन प्राप्त करतो वा करू शकतो आणि दोषांपासून मुक्ती प्राप्त करू शकतो. ।। ७।।

इस भाष्य को एडिट करें
Top