Sidebar
सामवेद के मन्त्र
सामवेद - मन्त्रसंख्या 142
ऋषिः - प्रगाथः काण्वः
देवता - इन्द्रः
छन्दः - गायत्री
स्वरः - षड्जः
काण्ड नाम - ऐन्द्रं काण्डम्
1
क्वा꣢३꣱स्य꣡ वृ꣢ष꣣भो꣡ युवा꣢꣯ तुवि꣣ग्री꣢वो꣣ अ꣡ना꣢नतः । ब्र꣣ह्मा꣡ कस्तꣳ स꣢꣯पर्यति ॥१४२॥
स्वर सहित पद पाठक्व꣢꣯ । स्यः । वृ꣣षभः꣢ । यु꣡वा꣢꣯ । तु꣣विग्री꣡वः꣢ । तु꣣वि । ग्री꣡वः꣢꣯ । अ꣡ना꣢꣯नतः । अन् । आ꣣नतः । ब्रह्मा꣢ । कः । तम् । स꣣पर्यति ॥१४२॥
स्वर रहित मन्त्र
क्वा३स्य वृषभो युवा तुविग्रीवो अनानतः । ब्रह्मा कस्तꣳ सपर्यति ॥१४२॥
स्वर रहित पद पाठ
क्व । स्यः । वृषभः । युवा । तुविग्रीवः । तुवि । ग्रीवः । अनानतः । अन् । आनतः । ब्रह्मा । कः । तम् । सपर्यति ॥१४२॥
सामवेद - मन्त्र संख्या : 142
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 2; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » 5; मन्त्र » 8
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 2; खण्ड » 3;
Acknowledgment
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 2; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » 5; मन्त्र » 8
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 2; खण्ड » 3;
Acknowledgment
शब्दार्थ -
(वृषभः) आनंदाची वृष्टी करणारा, (युवा) नित्य तरुण म्हणजे युवकाप्रमाणे सदा शक्तिशाली असलेला (तुविग्रीवः) प्रलयकाळात संपूर्ण जगाला गिळणारा अर्थात प्रकृतिमध्ये लय करणारा आणि पुष्कळ उपदेश देणारा तसेच (उत्नानतः) शत्रूसमोर कधीही न वाकणारा (स्यः) तो इन्द्र परमेश्वर (क्व) कुठे आहे ? (तुम्ही मला उत्तर सांगा) तसेच (कः) कोण तो (ब्रह्मा) विद्यावृद्ध मनुष्य आहे की जो (तम्) पूर्ववर्णित विशेषणांनी युक्त अशा त्या इन्द्र परमेश्वराची पूजा करतो ? (उत्तर सांगा) ।। ८।।
भावार्थ - तुम्ही म्हणता की या ब्रह्माण्डाचा कुणीतरी एक शासक आहे, तोच कधी सर्व लोकांवर सुखाची वृष्टी करतो, तो कधी न लहान मूल होतो ना कधी म्हातारा होतो, तो नेहमी तरुणच असतो. (सांगा बरे असा कोण आहे ?) तुम्ही म्हणता की त्याला हजार ग्रीवा असून तो प्रलयकाळी सर्व पदार्थांा गिळून टाकतो आणि सृष्टि निर्मिती काळी तोच हजारो लोकांना ज्ञानाचा उपदेश करतो, तो कधी शत्रूसमोर वाकत नाही. उलट त्या शत्रूलाच वाकवतो. आता आम्ही तुम्हाला विचारतो की असा तो आहे कुठे ? जर तो आहे, तर आम्हाला दाखवा. तुम्ही म्हणता की तो पूजनीय आहे. आम्ही विचारतो की कोण तो विद्वान मनुष्य आहे की जो त्या निराकार, अशरीरी, अदृश्य व अश्रव्य सत्तेची पूजा करू शकेल ?
इस भाष्य को एडिट करें