Loading...

सामवेद के मन्त्र

सामवेद - मन्त्रसंख्या 160
ऋषिः - मधुच्छन्दा वैश्वामित्रः देवता - इन्द्रः छन्दः - गायत्री स्वरः - षड्जः काण्ड नाम - ऐन्द्रं काण्डम्
1

सु꣣रूपकृत्नु꣢मू꣣त꣡ये꣢ सु꣣दु꣡घा꣢मिव गो꣣दु꣡हे꣢ । जु꣣हूम꣢सि꣣ द्य꣡वि꣢द्यवि ॥१६०॥

स्वर सहित पद पाठ

सु꣣रूपकृत्नुम् । सु꣣रूप । कृत्नु꣢म् । ऊ꣣त꣡ये꣢ । सु꣣दु꣡घा꣢म् । सु꣣ । दु꣡घा꣢꣯म् । इ꣣व गोदु꣡हे꣢ । गो꣣ । दु꣡हे꣢꣯ । जु꣣हूम꣡सि꣣ । द्य꣡वि꣢꣯द्यवि । द्य꣡वि꣢꣯ । द्य꣣वि ॥१६०॥


स्वर रहित मन्त्र

सुरूपकृत्नुमूतये सुदुघामिव गोदुहे । जुहूमसि द्यविद्यवि ॥१६०॥


स्वर रहित पद पाठ

सुरूपकृत्नुम् । सुरूप । कृत्नुम् । ऊतये । सुदुघाम् । सु । दुघाम् । इव गोदुहे । गो । दुहे । जुहूमसि । द्यविद्यवि । द्यवि । द्यवि ॥१६०॥

सामवेद - मन्त्र संख्या : 160
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 2; अर्ध-प्रपाठक » 2; दशतिः » 2; मन्त्र » 6
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 2; खण्ड » 5;
Acknowledgment

शब्दार्थ -
आम्ही उपासक गण, आम्ही प्रजानन वा आम्ही शिष्यगण (सुरूप कृलुम्) सृष्टि उत्पत्ती स्थिती आदी सुरूप कर्मांचा कर्ता परमेश्वराला / प्रजापालन, राष्ट्रनिर्माण आदी सुरूप कर्मांचा कर्त्य राजाला / आणि विद्याप्रदान, सदाचार निर्माण आदी सुरूप कर्मांचा कर्ता आचार्याला (ऊतये) उपासनेच्या फळाच्या प्राप्तीसाठी / राष्ट्र रक्षणासाठी / आणि विद्याप्राप्तीसाठ ी(घविघवि) प्रतिदिनी (जुहूमसि) बोलावत आहोत. जे (गोदुहे) गायींच्या दुग्ध दोहनासाठी इच्छुक मनुष्य (सुदुधाम् इव) दुधाळ गायीला हाक मारून बोलावतो (तद्वत आम्ही परमेश्वर, राजा व आचार्य यांना बोलावत आहोत. ।। ६।।

भावार्थ - ज्याप्रमाणे दुधाची कामना करणारे लोक दुभत्या गाईला जवळ बोलावतात, तद्वत उपासक गण उपासनाजन्मय आनंद प्राप्तीसाठी परमेश्वराला प्रजानन यानी राष्ट्ररक्षणासाटी राजाला आणि शिष्यजन यांनी विद्या ग्रहणासाठी आचार्याला दरदिवसी सत्कारपूर्वक बोलावले पाहिजे. ।। ६।।

इस भाष्य को एडिट करें
Top