Loading...

सामवेद के मन्त्र

सामवेद - मन्त्रसंख्या 28
ऋषिः - शुनः शेप आजीगर्तिः देवता - अग्निः छन्दः - गायत्री स्वरः - षड्जः काण्ड नाम - आग्नेयं काण्डम्
1

इ꣣म꣢मू꣣ षु꣢꣫ त्वम꣣स्मा꣡क꣢ꣳ स꣣निं꣡ गा꣢य꣣त्रं꣡ नव्या꣢꣯ꣳसम् । अ꣡ग्ने꣢ दे꣣वे꣢षु꣣ प्र꣡ वो꣢चः ॥२८॥

स्वर सहित पद पाठ

इ꣣म꣢म् । उ꣣ । सु꣢ । त्वम् । अ꣣स्मा꣡क꣢म् । स꣣नि꣢म् । गा꣣यत्र꣢म् । न꣡व्याँ꣢꣯सम् । अ꣡ग्ने꣢꣯ । दे꣣वे꣡षु꣢ । प्र । वो꣣चः ॥२८॥


स्वर रहित मन्त्र

इममू षु त्वमस्माकꣳ सनिं गायत्रं नव्याꣳसम् । अग्ने देवेषु प्र वोचः ॥२८॥


स्वर रहित पद पाठ

इमम् । उ । सु । त्वम् । अस्माकम् । सनिम् । गायत्रम् । नव्याँसम् । अग्ने । देवेषु । प्र । वोचः ॥२८॥

सामवेद - मन्त्र संख्या : 28
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 1; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » 3; मन्त्र » 8
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 1; खण्ड » 3;
Acknowledgment

शब्दार्थ -
हे (अग्ने) अनंतविद्यामय जगदीश्वर (त्वम) सर्व मंगलमयाची वृष्टी करणारे आपण (हयम) या (अस्माकम्) आम्हा मनुष्यांसाठी (सनिम्) अति बोधप्रद आणि (नव्यासम्) नवीनतर (गायत्रम्) गायत्री आदी छंदांनी युक्त अशा चारही वेदांचे (देवेषु) दिव्य गुणवान विद्वान ऋषीप्रती (सुप्रवोच:) सम्यक प्रकारे सृष्टीच्या आद्यकाळात प्रवचन करता. ।।८।।

भावार्थ - जगत्पिता, परमकारूणिक परमेश्वर मनुष्यांना कर्तव्यबोध व्हावा यासाठी सृष्टीच्या आदिकाळात चार महर्षींच्या हृदयात चार वेदांचा उपदेश प्रकट करतो. त्या वेदांचे अध्ययन करून आम्ही ज्ञानी होत असतो. त्याच्या या महती कृपेकरीता कोण बरे त्याचे अभिनंदन करणार नाही? (अर्थातच या महान उपकारासाठी सर्व मनुष्य परमेश्वराचे ऋणी आहेत.) ।।८।।

इस भाष्य को एडिट करें
Top