Sidebar
सामवेद के मन्त्र
सामवेद - मन्त्रसंख्या 678
ऋषिः - उशना काव्यः
देवता - पवमानः सोमः
छन्दः - त्रिष्टुप्
स्वरः - धैवतः
काण्ड नाम -
1
स्वा꣣युधः꣡ प꣢वते दे꣣व꣡ इन्दुर꣢꣯शस्ति꣣हा꣢ वृ꣣ज꣢ना꣣ र꣡क्ष꣢माणः । पि꣣ता꣢ दे꣣वा꣡नां꣢ जनि꣣ता꣢ सु꣣द꣡क्षो꣢ विष्ट꣣म्भो꣢ दि꣣वो꣢ ध꣣रु꣡णः꣢ पृथि꣣व्याः꣢ ॥६७८॥
स्वर सहित पद पाठस्वा꣣युधः꣢ । सु꣣ । आयुधः꣢ । प꣣वते । देवः꣡ । इ꣢न्दुः꣢꣯ । अ꣣शस्तिहा꣢ । अ꣣शस्ति । हा꣢ । वृ꣣ज꣡ना꣢ । र꣡क्ष꣢꣯माणः । पि꣣ता꣢ । दे꣣वा꣡ना꣢म् । ज꣣निता꣢ । सु꣣द꣡क्षः꣢ । सु꣣ । द꣡क्षः꣢꣯ । वि꣡ष्टम्भः꣢ । वि꣣ । स्तम्भः꣢ । दि꣣वः꣢ । ध꣣रु꣡णः꣢ । पृ꣣थिव्याः꣢ ॥६७८॥
स्वर रहित मन्त्र
स्वायुधः पवते देव इन्दुरशस्तिहा वृजना रक्षमाणः । पिता देवानां जनिता सुदक्षो विष्टम्भो दिवो धरुणः पृथिव्याः ॥६७८॥
स्वर रहित पद पाठ
स्वायुधः । सु । आयुधः । पवते । देवः । इन्दुः । अशस्तिहा । अशस्ति । हा । वृजना । रक्षमाणः । पिता । देवानाम् । जनिता । सुदक्षः । सु । दक्षः । विष्टम्भः । वि । स्तम्भः । दिवः । धरुणः । पृथिव्याः ॥६७८॥
सामवेद - मन्त्र संख्या : 678
(कौथुम) उत्तरार्चिकः » प्रपाठक » 1; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » ; सूक्त » 10; मन्त्र » 2
(राणानीय) उत्तरार्चिकः » अध्याय » 1; खण्ड » 3; सूक्त » 3; मन्त्र » 2
Acknowledgment
(कौथुम) उत्तरार्चिकः » प्रपाठक » 1; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » ; सूक्त » 10; मन्त्र » 2
(राणानीय) उत्तरार्चिकः » अध्याय » 1; खण्ड » 3; सूक्त » 3; मन्त्र » 2
Acknowledgment
विषय - पुढील मंत्रात हे सांगितले आहे की, गुरू कोणकोणत्या गुणांनी युक्त असावा.
शब्दार्थ -
गुरू कसा असतो अथवा कसा असावा हे सांगत आहेत. तो (स्वायुध:) दण्ड देणारा असावा. पण त्याचा दंड भद्रकारी म्हणजे शिष्याचे हित करणारा असावा. तो देव: सुख दाता व अशस्ति हा अप्रशक्ती म्हणजे निन्दा, दुर्गुणादी नष्ट करणारा तसेच (वृजना) शिष्याच्या बळाचे (रक्षमाण:) रक्षण करणारा असावा. तो (पिता) पित्याप्रमाणे पालक तसेच (देवांजनिवा) विद्वानांना जन्म देणारा म्हणजे शिष्यांना सुसंस्कार देणारा असावा. तो (सुदक्ष:) उत्तम बलशाली आणि (दिव:) विद्यारूप सुर्याला (विष्टम्भ:) आधार देणारा असावा. तसेच तो (पृथिव्या:) राष्ट्रभूमीचा (धरूण:) आधार असावा. असा (इन्दु:) तेजस्वी गुरूच (पवते) शिष्यांना पावित्र्य देवो. (त्यांना उत्तम चारित्र्यवान नागरिक बनवितो ।।२।।
भावार्थ - जे लोक वा जे शिष्य मंत्रात वर्णित गुणांनी समृद्ध असलेल्या गुरूकडून शिक्षण घेतात, ते विद्वान, सदाचारी आणि प्रशस्त कीर्तिमान होतात. ।।२।।
इस भाष्य को एडिट करें