Sidebar
सामवेद के मन्त्र
सामवेद - मन्त्रसंख्या 722
ऋषिः - श्रुतकक्षः सुकक्षो वा आङ्गिरसः
देवता - इन्द्रः
छन्दः - गायत्री
स्वरः - षड्जः
काण्ड नाम -
1
इ꣡न्द्रा꣢य꣣ म꣡द्व꣢ने सु꣣तं꣡ परि꣢꣯ ष्टोभन्तु नो꣣ गि꣡रः꣢ । अ꣣र्क꣡म꣢र्च्चन्तु का꣣र꣡वः꣢ ॥७२२॥
स्वर सहित पद पाठइ꣡न्द्रा꣢꣯य । म꣡द्व꣢꣯ने । सु꣣त꣢म् । प꣡रि꣢꣯ । स्तो꣣भन्तु । नः । गि꣡रः꣢꣯ । अ꣣र्क꣢म् । अ꣣र्चन्तु । कार꣡वः꣢ ॥७२२॥
स्वर रहित मन्त्र
इन्द्राय मद्वने सुतं परि ष्टोभन्तु नो गिरः । अर्कमर्च्चन्तु कारवः ॥७२२॥
स्वर रहित पद पाठ
इन्द्राय । मद्वने । सुतम् । परि । स्तोभन्तु । नः । गिरः । अर्कम् । अर्चन्तु । कारवः ॥७२२॥
सामवेद - मन्त्र संख्या : 722
(कौथुम) उत्तरार्चिकः » प्रपाठक » 1; अर्ध-प्रपाठक » 2; दशतिः » ; सूक्त » 4; मन्त्र » 1
(राणानीय) उत्तरार्चिकः » अध्याय » 2; खण्ड » 1; सूक्त » 4; मन्त्र » 1
Acknowledgment
(कौथुम) उत्तरार्चिकः » प्रपाठक » 1; अर्ध-प्रपाठक » 2; दशतिः » ; सूक्त » 4; मन्त्र » 1
(राणानीय) उत्तरार्चिकः » अध्याय » 2; खण्ड » 1; सूक्त » 4; मन्त्र » 1
Acknowledgment
विषय - प्रथम ऋचेची व्याख्या पूर्वार्चिक भागातील मंत्र क्र. १५८ मध्ये परमात्मोपासनेविषयी केली आहे. आता हा मंत्र गुरूजनांचे वचन आहे.
शब्दार्थ -
(महने) ब्रह्मविद्येत आनंद अनुभवणाऱ्या (इन्द्राय) शिष्यांच्या आत्म्यासाठी (नढ) आम्हागुरूजनांची (गिर:) वाणी (सुलम्) आम्ही प्राप्त केलेले ज्ञान (परिष्टोभन्तु) देण्यासाठी सदैव तत्पर असावी. (जे जे आम्हा गुरूजनांना येते, ते ते आम्ही शिष्यांना देतो. या कृतीमुळे (कारव:) आमची स्तुती करणारे असूनही (अर्थम्) ते शिष्य पुजनीय परमेश्वराचीदेखील (अर्चन्तु) पुजा करणारे असावेत. (गुरू श्रेष्ठ आहे, पण परमेश्वर सर्वश्रेष्ठ आहे. त्यामुळे शिष्यांनी गुरू आणि परमात्मा दोघांनाही वंदन, नमन करीत असावे.) ।।१।।
भावार्थ - शिष्यांचे कर्तव्य आहे की, गुरूंकडून लौकिक ज्ञान व ब्रह्मज्ञान प्राप्त करून, त्यांनी दाखविलेल्या मार्गावर चालत परमेश्वराचे ध्यान धरीत त्याचा साक्षात्कार करण्यासाठी सदैव तत्पर असावे. ।।१।।
इस भाष्य को एडिट करें